व्हिडिओ : हैदराबादमधील रामगोपालपेट पोलीस स्टेशनच्या इमारतीला भीषण आग | पुढारी

व्हिडिओ : हैदराबादमधील रामगोपालपेट पोलीस स्टेशनच्या इमारतीला भीषण आग

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हैदराबादमधील रामगोपालपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली आहे. अग्निशमन विभाग आणि इतर अधिकाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्‍याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

आज दुपारी एका कमर्शियल कॉम्‍पलेक्‍सला लागली. या कॉम्‍पलेक्‍समध्‍ये पोलीस स्‍टेशनसह दुकाने आहेत. काही क्षणातच संपूर्ण कॉम्‍पलेक्‍सला आगीचा विळखा बसला. त्‍यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलवले आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्‍त विक्रम सिंह मान यांनी दिली.

 

 

 

Back to top button