ब्रेकिंग : झारखंडमध्ये चकमकीत CRPF चे ५ जवान जखमी | पुढारी

ब्रेकिंग : झारखंडमध्ये चकमकीत CRPF चे ५ जवान जखमी

पुढारी ऑनलाईन: झारखंडमधील चाईबासा येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान जखमी झाले आहेत.

नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असून, CRPF जवानांकडून शोध मोहिम आणि चकमक सुरु झाल्‍याची माहिती समोर आली आहे.

…सविस्‍तर वृत्त लवकरच

Back to top button