750 कोटींचा घोटाळा; ‘रोटोमॅक’विरुद्ध गुन्हा | पुढारी

750 कोटींचा घोटाळा; ‘रोटोमॅक’विरुद्ध गुन्हा

नवी दिल्ली : आग्रा येथील रोटोमॅक ग्लोबल कंपनीने केलेल्या 750.54 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने बुधवारी गुन्हा दाखल केला.

या कंपनीने बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक व इतर बँकांकडून 2,919 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते थकविले आहे. सीबीआयने या कंपनीचे संचालक साधना कोठारी व राहुल कोठारी यांच्याविरुद्ध भा.दं.वि. 420 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button