Uttarakhand earthquake : टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Uttarakhand earthquake : टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : Uttarakhand earthquake : उत्तराखंडच्या टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. आज सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत, नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजी (NCS) ने याची माहिती दिली आहे. भूकंपात कोणत्याही प्रकराच्या जीवितहानीचे वृत्त अद्याप नाही.

हे ही वाचा :

Earthquake in MP : मध्य प्रदेश, छत्तीसगड भूकंपाने हादरले

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात भूकंपाचे धक्के

Back to top button