Uttarakhand earthquake : टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप

Uttarakhand earthquake : टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : Uttarakhand earthquake : उत्तराखंडच्या टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. आज सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत, नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजी (NCS) ने याची माहिती दिली आहे. भूकंपात कोणत्याही प्रकराच्या जीवितहानीचे वृत्त अद्याप नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news