खंडग्रास सूर्यग्रहणाला देशात सुरुवात; पाहा या राज्यात असे दिसते ग्रहण | पुढारी

खंडग्रास सूर्यग्रहणाला देशात सुरुवात; पाहा या राज्यात असे दिसते ग्रहण

पुढारी ऑनलाईन :  दिवाळीच्या अगदी दुसऱ्या दिवशी २५ ऑक्टोबर २०२२ ला देशातून दुपारी ४.२९ ते ६.१७ वाजेपर्यंत खंडग्रास सूर्यग्रहणाचे दर्शन होणार असून सारोस १२४ मालिकेतील हे ग्रहण आहे. दर १८.११ वर्षाने येणार्‍या एकूण ७३ ग्रहणाचा या मध्ये समावेश आहे. हे सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असून ह्यानंतर ९ वर्षाने भारतात केरळ मधून २१ हे २०३१ रोजी कंकणाकृती आणि काश्मीर येथून २० मार्च २०३४ रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.

पाहा कोणत्‍या भागात कसे दिसत आहे ग्रहण 

आंशिक सूर्यग्रहण चालू आहे, ईशान्येकडील काही भागांव्यतिरिक्त भारताच्या बहुतेक भागांमध्ये दृश्यमान आहे. दिल्लीतून असे दिसत ग्रहणाचे दृश्य. 

हरियाणा कुरुक्षेत्रात आंशिक सूर्यग्रहण, ग्रहणात भाविकांनी घेतली पवित्र स्नान 

 

भुवनेश्वर, ओडिशाच्या आकाशात दिसले सूर्यग्रहण 

ईशान्येकडील काही भागांव्यतिरिक्त भारताच्या अमृतसर, पंजाबच्या भागातील पाहा दृश्यमान

बेंगळुरू, कर्नाटकातून असे दिसत आहे सूर्यग्रहण 

Back to top button