ICG ‘शौर्य’ने 5 श्रीलंकन मच्छीमारांना नावेसह पकडले | पुढारी

ICG 'शौर्य'ने 5 श्रीलंकन मच्छीमारांना नावेसह पकडले

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय तटरक्षक दलाचे जहाज (Indian Coast Guard – ICG) शौर्य ने 5 श्रीलंकन मच्छीमारांना त्यांच्या नावेसह पकडले.

समुद्र-वायुत समन्वित ऑपरेशन अंतर्गत शौर्यने कन्याकुमारीच्या समुद्रात 74 मील दक्षिण इतक्या अंतरावर 5 चालक दलासह IMULA 0628 NBO नाव पकडली. पुढील तपासासाठी ही नाव तटीय सुरक्षा दल, तूतीकोरीन यांना सोपवली आहे. भारतीय तट रक्षक दलाने ही माहिती दिली आहे. पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.

 

हे ही वाचा:

ICG & ATS Action : Breaking News : गुजरातच्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ 350 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट पकडली, भारतीय तटरक्षक दल व गुजरात ATS ची कारवाई

रत्नागिरी : तटरक्षक दल फायरमन पदाच्या परीक्षेसाठी बनावट कागदपत्रे, तिघांविरोधात गुन्हा

Back to top button