नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार आहे. त्यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळतेय.