माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण | पुढारी

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
माजी पंतप्रधान, जनता दलचे ( सेक्‍युलर) अध्‍यक्ष एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याची माहिती सूत्रांनी आज दिली.

 

Back to top button