

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या ( एनआयए ) पथकाने आज जम्मूमध्ये छापेमारी सुरु केलीआहे. दहशतवादी कारवायाच्या मदत करणार्यांवर ही कारवाई होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र याबाबात अद्याप 'एनआयए'कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.