

जामखेड (ता. नगर ); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जामखेड मध्ये आ रोहित पवार यांचा तीन पैकी 2 जागा मिळवत वरचष्मा तर आ राम शिंदे यांना 1 जागेवर मानावे लागले समाधान. जामखेड तालुक्यातील तीन ग्रांमपंचायतीचे निकाल जाहिर झाले असून त्यामध्ये दोन ग्रांमपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच वर्चस्व, तर एक ग्रामपंचयत भाजपाच्या ताब्यात आली आहे.
१) रत्नापुर ग्रामपंचायत – राष्ट्रवादी
२ ) राजुरी ग्रामपंचायत – राष्ट्रवादी
३ ) शिऊर ग्रामपंचायत – भाजपा