

पुढारी ऑनलाईन डेस्क : म्यानमारमध्ये आज सकाळी ९.२५ च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार भूकंपाची क्रिया ४७ किलोमीटर खोलीवर होती. तर भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केलवर मोजली गेली आहे. माहितीनुसार या भूकंपामध्ये कोणतीही जीवीत व वित्तीय हानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. ( Myanmar Earthquake)
हेही वाचा