file photo
Latest
Mumbai Fire News : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग! १३५ जणांची सुखरूप सुटका
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भायखळा येथील म्हाडा वसाहतीतील इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. ही इमारत २४ मजली आहे. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीतुन १३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Mumbai Fire News)
हेही वाचा

