सत्ताधार्‍यांकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार

सत्ताधार्‍यांकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार
Published on
Updated on

वर्धा; पुढारी वृत्तसेवा :  सत्ताधार्‍यांकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. महागाईने लोक त्रास्त आहेत. पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. सत्तेचा उपयोग लोकांचे दुःख दूर करण्यासाठी असते, याचे भान सत्ताधार्‍यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. शेती उद्ध्वस्त होत आहे. पण त्याकडे कोणी पाहायला तयार नाही. कापूस उत्पादक संकटात आहे. सोयाबीनबाबतही तीच परिस्थिती आहे. सरकारचे शेती, उद्योग, बेरोजगारीकडे लक्ष नाही, असा आरोप पवार यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news