चुगलीच्या बहाण्याने बोलावून महिलेसह मुलावर अ‍ॅसिड हल्ला

चुगलीच्या बहाण्याने बोलावून महिलेसह मुलावर अ‍ॅसिड हल्ला
Published on
Updated on

नागपूर : 'तुझ्या नवर्‍याचे प्रेम प्रकरण आहे. तू अमुक ठिकाणी ये तुला सांगेन', अशी थाप मारून एका महिलेस बोलावून दोघांनी तिच्यासह तिच्या मुलावर अ‍ॅसिड हल्ला केला.

नागपुरातील विनोबा भावेनगरातील लता यांच्यावर मंगळवारी सकाळी हा प्रसंग ओढवला. लता यांचा अडीच वर्षांचा मुलगाही या हल्ल्यात होरपळला आहे. नमूद ठिकाणी पोहोचताच पाठीमागून आलेल्या स्कूटीस्वारांनी लतावर अ‍ॅसिड फेकले. मायलेक त्यात जखमी झाले. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यामुळे अ‍ॅसिड फार अंगावर पडले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news