वाशिम: विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Washim News | शेलू खडसे येथील घटना
Dies farmer  Electricity Shock
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथे एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.15) सकाळी 11. 45 वाजता घडली. विष्णू शिवाजी खडसे (वय 32 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेनंतर तरुणाला तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (Washim News)

Dies farmer  Electricity Shock
वाशिम : ३६ तास उलटूनही अपहरण झालेल्या मुलाचा थांगपत्ता नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news