चंद्रपूर : जनावरांना जंगलात चरण्यासाठी घेऊन गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

सावली तालुक्यातील डोनाळा येथील घटना
Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Published on
Updated on

चंद्रपूर : जनावरांना चारण्यासाठी गेल्या एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी (दि.२६) दुपारी सावली तालुक्यातील डोनाळा येथे घडली. आनंद वासेकर (वय ५०, रा. डोनाळा) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer killed in tiger attack
जर्मनीत हल्लेखोराने दिसेल त्याच्या गळ्यावर चाकू फिरवला, ३ ठार, ८ जखमी

सावली तालुक्यात वाघ आणि बिबट्यांचा बऱ्याच दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा स्थितीमध्ये ते शेतावर जाऊन काम करीत आहे. सावली तालुक्यातील डोनाला येथील जंगल परिसराला लागून असलेल्या ठिकाणी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या आनंद वासेकर यांच्यावर दब्बा धरुन असलेल्या वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले.त्यानंतर गावकऱ्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. त्यांनतर पोलिसांसह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

Farmer killed in tiger attack
Nashik Accident | ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news