ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक गंभीर

बल्लारपूर पेपर मिलसमोरील घटना
Bike rider dies in collision with truck; A serious one
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक गंभीरPudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : बल्लारपूर पेपरमिल समोर मागेहून येणाऱ्या हायवा ट्रकने समोरील दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना गुरूवारी (दि.26) रोजी पेपर मिल गुलमोहर पार्कसमोर घडली. गोलू राजू उमरगुंडावार (वय 22) रा.घोडपेठ, भद्रावती असे मृतकाचे तर सतिश अशोक लोखंडे (वय 34) रा.म्हातारदेवी वॉर्ड,घुग्घुस असे जखमीचे नाव आहे. जखमीवर बल्लारपूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

Bike rider dies in collision with truck; A serious one
गुजरातमधील साबरकांठा येथे कार-ट्रकचा भीषण अपघात; ७ ठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news