अकोला: वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

Akola News | जानेवारी ते जूनदरम्यान होणार शिबिरे
Akola, vehicle inspection
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

अकोला, पुढारी वृत्तसेवा : वाहन तपासणी, वाहनचालक अनुज्ञप्ती याबाबत कामकाजासाठी जानेवारी ते जून या कालावधीतील तालुकास्तरीय शिबिरांचे नियोजन प्रादेशिक परिवहन अधिका-यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

जानेवारी ते मार्च

जानेवारी महिन्यात बाळापूरला 2 जानेवारी, मूर्तिजापूर येथे 6, 17 व 27, अकोट येथे 8, 22 व 30, तेल्हा-यात 10, पातूरला 13 व बार्शिटाकळीमध्ये 24 तारखेला शिबिर होईल.

फेब्रुवारी महिन्यात बाळापूरला 3 फेब्रुवारी, मूर्तिजापूर येथे 7, 18 व 25, अकोट येथे 12, 21 व 27, तेल्हा-यात 14, पातूरला 5 व बार्शिटाकळीमध्ये 28 तारखेला शिबिर होईल.

मार्च महिन्यात बाळापूरला 6 मार्च, मूर्तिजापूर येथे 5, 19 व 27, अकोट येथे 7, 12 व 24, तेल्हा-यात 17, पातूरला 13 व बार्शिटाकळीमध्ये 28 तारखेला शिबिर होईल.

एप्रिल ते जून

एप्रिल महिन्यात बाळापूरला 2 एप्रिल, मूर्तिजापूर येथे 9, 21 व 29, अकोट येथे 11, 17 व 28, तेल्हा-यात 7, पातूरला 23 व बार्शिटाकळीमध्ये 30 तारखेला शिबिर होईल.

मे महिन्यात बाळापूरला 2 मे, मूर्तिजापूर येथे 5, 15 व 23, अकोट येथे 7, 21 व 29, तेल्हा-यात 13, पातूरला 26 व बार्शिटाकळीमध्ये 28 तारखेला शिबिर होईल.

जून महिन्यात बाळापूरला 2 जून, मूर्तिजापूर येथे 4, 12 व 23, अकोट येथे 6, 18 व 27, तेल्हा-यात 9, पातूरला 25 व बार्शिटाकळीमध्ये 30 तारखेला शिबिर होईल.

Akola, vehicle inspection
अकोला जिल्ह्यात शुक्रवार ठरला अपघातवार ; तीन अपघात - तीन ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news