Thane Crime News: ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; वेब सीरिजमधील तरुणीची सुटका,एजंट महिलेला अटक

पारसिक नगर परिसरात पोलिसांचा सापळा; सहाय्यक दिग्दर्शक आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुटका
Thane Crime News
Thane Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: कळवा परिसरात पुन्हा एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी एका एजंट महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या एजंट महिलेच्या तावडीतून एक सहाय्यक दिगदर्शक व एका वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Thane Crime News
MBBS BDS Admission: महाराष्ट्र MBBS-BDS प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; ९१ जागा रिक्त

कळवा येथील पारसिक नगर भागातील एका हॉटेल जवळ एक महिला काही तरुणींना शरीर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.

Thane Crime News
IIT Bombay Mental Health Support: आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांसाठी २४ तास समुपदेशन; तक्रार निवारण पोर्टल, स्वतंत्र ॲप विकसित करणार

पोलीस पथकाने ११ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावला. यावेळी एक महिला तरुणींना पैशाचे आमिष दाखवून शरीरविक्रेयचा व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर एजंट महिलेस ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news