Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5: मेट्रो - ५ मुळे ४५ मिनिटांचा प्रवास २५ मिनिटांत होणार पूर्ण; नववर्षात प्रवाशांना गिफ्ट

मुंबईजवळ ४,५६४ कोटींचा मेगा प्रोजेक्ट
Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5
Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंब्रा: मेट्रोमुळे ४५ मिनिटांचा प्रवास २५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ ४,५६४ कोटीचा मेगा प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत असताना वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

यामुळे वाहनचालक, प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवासाचे अंतरही कमी होणार असून त्यामुळे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वायुवेगाने मुंबईकर नागरिकांना पोहोचता येणार आहे.

मुंबईत होणार्‍या या प्रोजेक्टमुळे मुंबईकरांचे जीवनमान उंचावणार आहे. भविष्यातील त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

मुंबईच्या जवळ ४,५६४ कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टमुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5
Komal Punjabi: विधी खात्याच्या अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर! कायदा विभागाचा कार्यभार सुखश्री मोदले यांच्याकडे

दरम्यान मुंबई आणि उपनगरात सध्या मेट्रोचे जाळ पसरत असताना हे जाळे आणखी विस्तारित करण्‍यासाठी आता सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाईन ५ च्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.

Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5
Mumbai FDA Diwali Food Safety: ऐन दिवाळीत फराळावर एफडीएचे छापे; मुंबईतील २८ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने निलंबित

या प्रोजेक्टसाठी ४ हजार ५६४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. खरं तर भिवंडीतील गोदामात काम करण्यासाठी असंख्य प्रवासी रिक्षाला ४० ते ५० रुपये देऊन गर्दीतून प्रवास करतात. या प्रवाशांसाठी ही मेट्रो वरदान ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.