

Revised fares for share rickshaws in Mumbra fixed
ठाणे : पुढारी वृनसेवा
मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या २३ जानेवारी रोजीच्या बैठकीत सी.एन. जी. इंधनावर चालणायक ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या भारात वाढ करण्यात आली आहे. त्यानुषंगाने मुंबा विभागातील शेअर-ए-ऑटोरिक्षा प्रणाली भाडेदर कार्यालयामार्फत निक्षित करम्यात आले आहेत. है निश्चित करण्यात आलेले भाईदर जनतेला, प्रवाशांना माहीत व्हावेत, असे वाणे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकमी मानसिंग खाडे यांनी बनविले आहे.
मुंब्रा रेल्वे स्टेशन ते मुंब्रा पोलीस स्टेशन-१२, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते संजय नगर १२, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते शंकर मंदीर-१२, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते सोनावी नगर-१२, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते अमृत नगर १३. मुंब्रा रेल्वे स्टेशन ते शरिफा रोड-१५, मुंजा रेल्वे स्टेशन ते किस्मत कॉलनी-१५, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते डीसीबी बैंक १६, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते रानबर नगर-१७, मुंब्रा रेल्वे स्टेशन से कजस्थान १९.
मुंना रेल्वे स्टेशन ते कौसा तलाव पाळी-२२, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते मिलिनियम-२४, मुंजा रेल्वे स्टेशन से ग्लोबल पार्क-२५. मुंजा रेल्वे स्टेशन से कालशेकर कॉलनी-२७. मुंजा रेल्वे स्टेलम ते खाहीं रोड-२९, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते भोलेनाथ नगर-३१, गुंखा रेल्वे स्टेशन दोस्ती सीकालीनगर-२३, मुंबा रेल्वे स्टेशन से विस्व पार्क-३३, मुंजा रेल्वे स्टेशन ते खान कंपाऊड शिळफाटा-४०, मुंबा रेल्वे स्टेशन से कल्याण फाटा-४७
कल्याण फाटा ते शिळफाटा खान कंपाऊड-१२, कल्याण फाटा ते गिरन पार्क-१२, कल्याण फाटा ते दोस्ती /सीबलीनगर-१३, कल्याणग पाटा ते भोलेनाथ नगर-१५, कल्याण फाटा ते खर्डी रोड/भारत गियर-१७, कल्याण फाटा ते कालभोकर कॉलनी-१९, कल्याण फाटा ते मिलिनियम २९, कल्याण फष्टा ते कोसा तलाव-२४. कल्याण फाटा ते कादर फैलेस २६, कल्याण फाटा ते कब्रस्तान-२७, कल्याण फाटा ते तनवर नगर-२८. कल्याण फाटा ते शरिफा रोड-३३,
कल्याण फाटा ते अमृतनगर ३३. कल्याण फाटा ते सोनाजी नगर-३४, कल्याण फाटा ते शंकर मंदा-३५, कल्याण फाटा ते संजयनगर-३६, कल्याण फाटा ते मुंब्रा पोलीस स्टेशन-४०, कल्याण फाटा ते मुंद्रा रेल्वे स्टेशन-४६. मुंब्रा रेल्वे स्टेशन ते रेतीबंदर २०१२, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते रेतीबंदर०३१५, मुंद्रा रेल्वे स्टेशन से रेतीबंदर सर्कल १८, मुंब्रा रेल्वे स्टेशन से अमृत अंगन, रिलायन्स २२, मुंबा रेल्वे स्टेशन से खारेगाम-३९, मुंद्रा रेल्वे स्टेशन ते दववाडी सह्यादी शाळा-३८. मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कळना नाका-४४. काजवा नाका ते दलबाडी-१२. कळवा नाका ते खारेगांव १२, कलचा नाका ते बाग्लुआनंद-२०, कळवा नाका ते रेतीबंदर सर्कल-२६, कळावा नाका ते रेतीबंदर ३१, काया नाका ते रेतीबंदर २२६