Dombivli Crime : १५ लाखांची खंडणी, चौघांना अटक

माहिती अधिकारातील अर्ज मागे घेण्यासाठी मागितली खंडणी
Dombivli Crime
Dombivli Crimepudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात नाले आणि गटारांच्या बांधकामांत निष्कृष्ट दर्जा असल्याचा आरोप करणारा अर्ज माहिती अधिकारात अभियंत्यांकडे टाकून हा अर्ज मागे घेण्यासाठी ठेकेदारकडे १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी ४ खंडणी बहाद्दरांना बेड्या ठोकल्या.

Dombivli Crime
Satara Toll Issue: टोलप्रश्नी तीन जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्याचे आदेश

दिपेश गौतम लोखंडे (३९, घणसोली), राहूल सुधाकर मुकादम (३०,कोनगांव), विशाल गंगाराम जानकर (३१, पनवेल ), नरेश राजेंद्र सुर्यवंशी (२९, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. अजवानी-मेटकन जॉईंट व्हेंचर या कंपनीला डोंबिवली एमआयडीसीमध्ये नाले व गटारांच्या बांधकामांचा ठेका दिला आहे.

Dombivli Crime
Dombivli E-Water Taxi: डोंबिवलीतून ई-वॉटर टॅक्सी लवकरच; मिरा-भाईंदरचा 'बॉटलनेक' पूलही खुला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news