कोकणात पालकमंत्री पदाचे वाद कायम | पुढारी

कोकणात पालकमंत्री पदाचे वाद कायम

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील १२ पालकममंत्री जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे अजित पवारांकडे, कोल्हापूर हसन मुश्रीफांकडे आणि बीड धनंजय मुंढेंकडे देण्यात आले. मात्र कोकणातील पालकमंत्री पदाचे वाद कायम राहिले आहेत. शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांच्या विरोधामुळे महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दीपक केसरकरांचे कोल्हापूर गेल्यामुळे त्यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद हवे आहे. तर ठाण्याचे बीड- धनंजय मुंढेना देण्यात आले. मात्र या बदला पालकमंत्रीपद भाजपच्या रवींद्र चव्हाणांना हवे बरोबर रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरेना आहे. परंतु हा तिढा अद्याप कायम आहे.

कोकणात एकूण पाच जिल्हे, तर मुंबईचे दोन येतात. तर सिंधुदुर्ग हा होमपिच असलेला जिल्हा असे सात जिल्हे येतात. सध्या सिंधुदुर्गच्या दीपक केसरकर यांना हवा आहे. तर भाजपचे सर्वात पालकमंत्रीपदी रवींद्र चव्हाण, तर रायगड आणि जास्त आमदार ठाण्यातून निवडून येत असल्याने रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांच्याकडे ठाण्याचे पालकमंत्रीपद भाजपच्या रवींद्र चव्हाणांना आहे. ठाण्याचे पालकमंत्री पद शंभूराज देसाई हवे आहे. सध्या ठाण्याच्या पालकमंत्रीपदी यांच्याकडे तर पालघरचे पालकमंत्री पद रवींद्र असलेले शंभूराज देसाई हे जिल्ह्यात फारसे फिरकत यांच्याकडे आहे. मुंबई शहर दीपक केसरकर तर नसल्याने ठाणेवासीय नाराज आहेत. येणाऱ्या मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री सरकारमध्ये ठाण्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे मागितले आल्यानंतर या नव्या मागण्या पुढे आल्या. त्यानुसार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने, पुण अजित पवार, कोल्हापूर हसन मुश्रीफ आणि भाजपने संयमी भूमिका घेतली आहे.

मात्र आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडील कोल्हापूरचे पालकमंत्री काढल्यानंतर त्यांनी पु सिंधुदुर्गसाठी आग्रह धरला आहे. जर सिंधुदुर्ग शिंदे गटाला द्यायचे असेल तर भाजपने ठाणे आपल्याकडे मागितले आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे… त्यामुळे कोकणातील पालकमंत्री पदाचे वाद भविष्यात उफाळून येण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर येत्या लोकसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेवून पालकमंत्री पदाची नवी आखणी  होण्याची शक्यता आहे. पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या  विरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी, प्र अशी भाजपची इच्छा असल्याने पुण्याचे पालकमंत्री पद हे अजित पवारांना देण्यात आले.

Back to top button