ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना मातृशोक | पुढारी

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना मातृशोक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  दादर येथील रहिवासी विजया दामले यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते प्रशांत दामले त्यांच्या त्या मातोश्री होत.

Back to top button