ठाणे : नाशिक-भिवंडी महामार्गावर जीपला कंटेनरची भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू | पुढारी

ठाणे : नाशिक-भिवंडी महामार्गावर जीपला कंटेनरची भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू

ठाणे : पुढारी वृत्‍तसेवा नाशिक-भिवंडी महामार्गावर जीपला कंटेनरची भीषण धडक झाली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्‍यू झाला. यामध्ये चार महाविद्यालयीन आणि शाळकरी विध्यार्थ्यांचा समावेश होता.

हेही वाचा : 

Back to top button