मोहोळ : दम्याचा आजाराला कंटाळुन महिलेने गळफास घेऊन जिवन संपवले

दम्याचा त्रास उपचार करून देखील तो बरा होत नसल्याने घेतला निर्णय
woman ended her life due to asthma in Mohol
स्नेहा संदेश माने Pudhari File Photo
Published on
Updated on

मोहोळ : मोहोळ समर्थ नगर येथे स्नेहा संदेश माने (वय २८) यांनी सततच्या दम्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवार (दि.२३) रोजी सकाळी ११ दरम्यान गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना घडली आहे.

woman ended her life due to asthma in Mohol
Pune | मैत्रिणींसोबत घरी पार्टी केल्यानंतर मुलीने जीवन संपवले

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा संदेश माने वय या आपल्या कुटुंबासह मोहोळ शहरातील समर्थ नगर येथे राहत होत्या. त्यांना मागील दोन वर्षापासून दम्याचा त्रास होता. औषध उपचार करून देखील तो बरा होत नसल्याने अखेर दम्याच्या त्रासास कंटाळून मंगळवार सकाळी ११ दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन जिवन संपवले. मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवलदार घोडके करीत आहेत.

woman ended her life due to asthma in Mohol
६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे व्यापार्‍याने संपवले जीवन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news