Solapur Airport Aircraft Accident : सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात; टेक ऑफ घेताना धावपट्टीवरून घसरल्याची माहिती

सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून यााबाबत अद्याप कोणती अधिकची माहिती देण्यात आलेली नाही.
Solapur Airport Aircraft Accident
Solapur Airport Aircraft Accidentpudhari
Published on: 
Updated on: 

Solapur Airport Aircraft Accident : सोलापूर विमानतळावरील शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. शिकाऊ वैमानिकाचे विमान टेक ऑफ करताना धावपट्टीवरून घसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच धावपट्टीवरून खाली गेल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवाने विमानातील शिकाऊ वैमानिक महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही.

Solapur Airport Aircraft Accident
Solapur|शिक्षकाला सेवेतून कमी करणे संस्थेला भोवले! न्यायाधिकरणाचा मोठा निकाल; थकीत वेतनही द्यावे लागणार

दरम्यान, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून यााबाबत अद्याप कोणती अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. विमानतळावर अॅम्बुलन्स तसेच पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहे.

Solapur Airport Aircraft Accident
Solapur Pollution| सोलापूरकरांचा श्वास गुदमरतोय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.