सोलापूर : आरोग्यमंत्री सावंत यांच्या जेष्ठ बंधूचे निधन

सुभाष सावंत यांच्यावर रविवारी वाकावमध्ये होणार अंत्यसंस्कार
Health Minister Sawant's elder brother passed away
सुभाष सावंत यांचे अल्पशा आजाराने निधनPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे जेष्ठ बंधू वाकावचे माजी सरपंच सुभाष जयवंतराव सावंत यांचे शनिवारी (दि.27) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

Health Minister Sawant's elder brother passed away
शेकडो वृद्धांचा आधारवड कोसळला : मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक शिवाजीराव पाटोळे यांचे निधन

त्यांनी वाकावचे सरपंच म्हणून काम करताना वाकाव सोबतच पंचक्रोशीतील सामाजिक आणि राजकिय क्षेत्रत सहभाग नोंदवला. तसेच पंचक्रोशीतील अनेक प्रश्नांना वाचा फोडत, लोकांच्या समस्या कारणी लावल्या आहेत. त्यांच्या अशा जाण्याने वाकावसहीत संपुर्ण पंचक्रोशीत तसेच आजूबाजूच्या गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी वाकाव (ता.माढा, जि.सोलापूर) येथे रविवार (दि.28) सकाळी 8:00 वाजता त्यांच्या मुळगावी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news