पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौर्‍यावर; घरकुल प्रकल्‍पाच लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौर्‍यावर; घरकुल प्रकल्‍पाच लोकार्पण
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील
रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील 15 हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमानंतर त्यांची सभाही होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीपसिंग पुरी, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, माजी आ. नरसय्या आडम, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news