सोलापूर : हॉलीबॉल स्पर्धेत 'नागनाथ'च्या मुलींची बाजी

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
volleyball competition
हॉलीबॉल स्पर्धा
Published on
Updated on

मोहोळ : १९ वर्षीय शालेय विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरासाठी निवड झाली असून १९ वर्षीय शालेय विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत नागनाथ कनिष्ठ महाविद्यालतील मुलींच्या संघाने पुणे शहरातील मिलेनियम नॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे या संघावर मात करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.

volleyball competition
हैदराबाद-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्‍यू

आजपर्यंत हॉलीबॉल स्पर्धेत पुणे शहराचे देशात वर्चस्व होते. परंतु नागनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मोहोळच्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी हे वर्चस्व मोडीत काढत मोहोळचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवले आहे. या संघामध्ये कु.कार्तिकी गरगडे,वैष्णवी आदलिंगे,पूजा राऊत, भाग्यश्री शेंबडे,सह्याद्री आवारे,संचिता माळी, अंजली मळगे,मनस्वी अलदर,महेक शेख,श्रावणी खताळ,राजनंदिनी शिंगाडे या खेळाडूंनी विजय संपादन केला. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक आबाराव गावडे,समीर शेख,मोहोळ तालुका क्रीडा संयोजक प्रा.संभाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

volleyball competition
सोलापूर : दुकान गाळा व प्लॉट देण्याच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news