

सातारा जिल्ह्यात आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद भक्कमपणे उभी आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्यात जाऊन आपण ही ताकद वाढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आणि ना. अजित पवार यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास प्रत्यक्ष कार्यातून योग्य असल्याचे दाखवून देऊ.– संजीवराजे नाईक-निंबाळकर