Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून शशिकांत शिंदे विजयी होणार; शरद पवार यांचा दावा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून शशिकांत शिंदे विजयी होणार; शरद पवार यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शशिकांत शिंदे यांचं नाणं खणखणीत आहे. (Lok Sabha Election 2024) सातारच्या जनतेचा नेहमी पुरोगामी चळवळीला पाठिंबा मिळाला आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे विजयी होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केला. साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024 )

Back to top button