Sangli News : ईश्वरपूर, विटा, जत : महिला मतदारांचा टक्का अधिक

नगरसेवक पदाच्या 181 जागांसाठी 594 उमेदवार; 2 रोजी निवडणूक; 2 लाख 57 हजार 977 मतदार
Women voters are more than men
ईश्वरपूर, विटा, जत : महिला मतदारांचा टक्का अधिकPudhari File Photo
Published on
Updated on

अंजर अथणीकर

सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा या 6 नगरपरिषदा आणि आटपाडी व शिराळा या 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा तोफा धडाडेत आहेत. नगराध्यक्षपदाच्या आठ जागेसाठी 41 तर नगरसेवक पदाच्या 181जागेसाठी 594 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासाठी आता 2 डिसेंबररोजी मतदान असून, आठ पालिकामधील 2 लाख 57 हजार 977 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत 50 टक्के पदाची महिलांसाठी पदे असलेतरी पुरुषापेक्षा महिला मतदारांची संख्या यावेळी अधिक आहे.

Women voters are more than men
Sangli News : मनभावन चांदोली परिसर पर्यटकांना पर्वणी

एकूण नगरसेवक पदे...

ईश्वरपूर - 30, विटा- 26, आष्टा- 24, तासगाव- 24, जत- 23, पलूस - 20, शिराळा- 17, आटपाडी - 17 .

एकूण नगराध्यक्ष पदे : आठ

एकूण नगरसेवक पदे : 181

नगरसेवक पदांसाठी रिंगणात एकूण उमेदवार : 594

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार : 41

एकूण लोकसंख्या : 2,90,571

एकूण मतदार : 2, 57, 977

पुरुष मतदार : 1,28,961

महिला मतदार : 1,28,993

इतर : 23

Women voters are more than men
Sangli News : गावोगावी उत्साह ओसरला; शहरांमध्ये राजकारण तापले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news