शिराळा तालुक्यात विवाहित महिलेवर बलात्कार

पोलिसांकडून संशयित आरोपीला अटक
Married woman raped in Shirala taluka
शिराळा तालुक्यात विवाहित महिलेवर बलात्कारfile photo
Published on
Updated on

शिराळा : तालुक्यातील एका गावामध्ये विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि.2) सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी संशयित आरोपी सागर वसंत पळसे (वय ३४) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Married woman raped in Shirala taluka
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमाला 20 वर्षांची शिक्षा

याबाबत पीडित विवाहित महिलेने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये पीडित महिला घरी एकट्याच असताना संशयित आरोपी सागर पळसे याने जातीवाचक अश्लील शब्द वापरले तसेच बलात्कार केला. यावेळी पीडित महिलेने मोठ-मोठ्याने ओरडल्या परंतू आजुबाजूचे लोक कामाला गेले असलेने मदतीला कोणी आले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news