

सुधागड ः संतोष उतेकर
जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले उन्हेरे गरम पाण्याचे कुंड हे निसर्गाने पृथ्वीच्या गर्भातून नैसर्गिक रित्या बाहेर येणारे गंधक मिश्रांत गरम पाणी हे स्नानासाठी तर उपयुक्त आहे.
आरोग्यदायी गुणधर्मामुळे वर्षभर हजारो पर्यटकना आकर्षित करते विशेषता सध्या सुरू असलेल्या हिवाळ्यात कुंड परिसर पर्यटक स्थाने नागरिक आणि शाळे य विद्यार्थ्यांच्या सहली अक्षरशः फुलून गेले आहे.
उन्हेरे कुंडातील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये सारखेच गरम असते गंधक मिश्रित या उष्णोदयक पाण्यात स्नान केल्यास त्वचेचे विकार सांधेदुखी अंगदुखी अशा अनेक तक्रारीवर आराम मिळतो अशी लोक श्रद्धा आहे. त्यामुळे अनुभव घेण्यासाठी देशभरातून तसेचपरदेशातूनही अनेक पर्यटक येथे भेट देतात.
हिवाळ्यात शालेय सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते लहान मुले विद्यार्थ्यांचे गट पर्यटक आणि स्थानिक नागरिक पाण्यात तासनतास थंडीवर मात करताना दिसतात. सप्ताहिक पाळी अम्मा नदी परिसर एवढी गर्दी गणपती दर्शनासाठी असते तितकीच गर्दी सध्या गरम पाण्याच्या कुंडात स्नानासाठी दिसू लागली आहे.
येथील थकवा दूर करण्यासाठी या गरम पाण्यात स्नान केल्यास ताजिदवाने वाटते शरीरातील सिनपणा व थकवा नाहीसा होतो त्यामुळे दिवसाभर काम करून आल्याने लोक शेतात काम करून दमून थकून आलेले शेतकरी संध्याकाळी येथून स्नान केल्याशिवाय जात नाही लोक उन्हाळ्यात सुद्धा स्नान सध्या केल्याशिवाय जात नाहीत 15 ते 20 मिनिटं पेक्षा जास्त काळ या पाण्यात चक्कर सुद्धा येथे त्यामुळे काही वेळाने बाहेर पडून पुन्हा पाण्यात त उतरावे अशी ईश्वराची नामांकित ख्याती आहे.
नैसर्गिक सौंदर्य अनुभव
कुंड परिसरात शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य हा अनुभव अधिक अविस्मरणीय ठरतो येथे एकूण तीन कुंड आहेत. त्यातील एकूण थंड पाण्याचे आहे, तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याची आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड आहे.