Van Pingla bird : पांढरा पळस अभयारण्यात वनपिंगळा खुणावतोय

विविध पक्ष्यांच्या 212 विविध प्रजाती, पक्षीप्रेमी सुखावले
Van Pingla bird
पांढरा पळस अभयारण्यात वनपिंगळा खुणावतोय pudhari photo
Published on
Updated on

Pandhara Palas Wildlife Sanctuary Raigad

सुधागड ः पांढरा पळस अभयारण्याचे 320 चौरस किमी पांढरा पळस शेंडी परळी, सूर्यमाळ असे रायगड जिल्हा पर्यंत पसरलेले आहे. या अभयारण्यात आढळलेला वन पिंगला हा पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधतो पांढऱ्या पळसाच्या जंगलात एकूण 212 पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात. त्यामधील 55 पक्षी पांढरा फसालच्या तलावाच्या असल्यावर रहात आहेत.

या झाडावर वास्तव्य करणारे 126 पक्षी आहेत असे पांढऱ्या पळसाच्या वन्यजीवन विभागातून 212 पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात . त्यातील 55 पक्षी पांढऱ्या फासाच्या तलावाच्या असल्यावर राहत आहेत. या झाडावर वास्तव्य करणारे 126 पक्षी असल्याचे वन्यजीवन विभागातून सांगण्यात आले. सध्या हिवाळ्याला सुरुवात झाली आहे . पक्षी दर्शनासाठी पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले पांढऱ्या पळसाच्या अभ्यासण्याच्या दिशेने बोलू लागली आहेत.

Van Pingla bird
Local body elections 2025 : महाडमध्ये काँग्रेसची भूमिका ठरणार महत्त्वाची?

आता पांढऱ्या तलावाच्या आजूबाजूला असलेल्या घनदाट जंगलातील दुर्मिळ पक्षी हिवाळ्याच्या मौसमात पक्षी निरीक्षकांना दररोज नजरेस पडतात. पांढऱ्या पळसाच्या जंगलात वेगवेगळ्या रंगांचे पक्षी आढळून येतात. हिवाळ्यांच्या मोजमात देशी व परदेशी पक्षी प्रमुख पाहुणे मोठ्या प्रमाणावर येथे संचार करताना आढळतात. पावसाळ्यात पूर्व आफ्रिका देशातून भारतात येणारा स्थलांतरित पक्षी शासक येथे पाहण्यास मिळतो.

मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येथे वास्तव्यास येण्यास सुरुवात झाली आहे हे विविध दुर्मिळ पक्षी तलावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात पक्षी निरीक्षकांना नजरेस पडत आहेत. घन ताट जंगलात पावशा, भृगराज कोतवाल, कोमल, हळद, नाचण, घुबड पिंगल्या, हरिक टक्के , चोर, सुतार टिटवी , खंड्या तीतर, शिकरा, धोबी पिता गरुड घार साध बहिणी करकोचा मोर यादी विविध पक्षी पांढरा भासाच्या अभयारण्यात आढळतात.

Van Pingla bird
Raigad News : श्रीवर्धनच्या विकासाचे पर्व, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष

वेगवेगळ्या प्रकारे आवाज करणाऱ्या लाल पिवळ्या नल्या हिरव्या रंगाचे पक्षी सर्वांचेच आता लक्ष वेधून घेत आहेत. या पक्ष्यांच्या सवयी , आवाज , खाद्य, शिकारीच्या पद्धती राहण्याची ठिकाणी घरटी वेगवेगळी पाहावयास मिळतात.

योगेश शिंदे, पक्षी निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news