Murud Janjira Panchayat Samiti Election: मुरुड पंचायत समितीवर भगवा; तालुक्यात शिंदे शिवसेनेचेच वर्चस्व !

जिल्हा परिषदेत 2 जागा, पंचायत समितीत 3 विजय; सभापती पद शिवसेनेकडे, आमदारांचे भाकीत ठरले खरे
Murud Janjira Panchayat Samiti Election
Murud Janjira Panchayat Samiti ElectionPudhari
Published on
Updated on

पंचायत समिती भगवा फडकला

सभापती शिवसेना शिंदे गटाचाच होणार आमदारांनी शब्ध खरा केला

Murud Janjira Panchayat Samiti Election
Panvel Panchayat Samiti Election: पनवेलमध्ये शेकापच्या गडावर भाजपाचा झेंडा

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

जिल्हा परिषद सदस्य पदाकरीता व पंचायत समिती सदस्य पदाकरीता सार्वत्रिक निवडणूक 2026 करितामुरुडमध्ये जिल्हा परिषद 2 जागांसाठी 5 तर पंचायत समिती चार गणांसाठी 13 उमेदवार रिंगणात होते.

Murud Janjira Panchayat Samiti Election
Sukhed Khandala Murder: साताऱ्यात गळा आवळून खून; मृतदेह जाळून विहिरीत फेकला, नवी मुंबईच्या पोलिसाकडून अनैतिक संबंधातून खून

या निवडणूकीत शिंदे शिवसेना पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य 2 उमेदवार तर पंचायत समितीच्या 3 जागेवर उमेदवार निवडून येऊन महाआघाडी पक्षाला जोरोसे झटका दिला. पंचायत समितीती निर्विवाद बहुमत असल्याने सभापती शिवसेनेचा होणार. मागील 4 वर्ष प्रशासक सत्ता होती, त्यामागील सत्ता राष्ट्रवादी कडे होती तर अनेक वर्ष शेकाप कडे पंचायत समिती असल्याने शिवसेनेला असे बहुमत पहिल्यन्दाच मिळाल्याने आमदारांचे कौतुक होत आहे.

Murud Janjira Panchayat Samiti Election
Aarey Colony Burglary Case: आरे कॉलनीतील तीन घरफोड्यांचा पर्दाफाश; 40 हून अधिक गुन्ह्यांतील तिघे सराईत आरोपी अटकेत

मुरुड पं. स.चे (रायगड जिल्हा)

मुरुड तालुका हा भौगोलिक, पर्यटन आणि राजकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे.पर्यटन केंद्र: मुरुड तालुका हा प्रामुख्याने जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या नियोजनात पर्यटनाला मोठे महत्त्व असते.

Murud Janjira Panchayat Samiti Election
Mumbai Shooting Case: ती, तो आणि त्याची प्रेयसी; प्रेमाच्या त्रिकोणातून गोवंडीत भरदिवसा गोळीबार, 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

महत्त्वाच्या ग्रामपंचायती

नांदगाव, माजगाव, आगरदांडा, राजपुरी, आणि साळाव या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती या समिती अंतर्गत येतात,मुरुडचे राजकारण हे रायगडच्या इतर तालुक्यांपेक्षा थोडे वेगळे राहिले आहे.शेकापचा गड ऐतिहासिकदृष्ट्या मुरुड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर (पंचायत समिती व जि.प.) अनेक दशके शेकापचे वर्चस्व होते परंतु पक्ष फुटीनंतर शेकापचे अस्तीत्व नाहीशे झाले.

Murud Janjira Panchayat Samiti Election
Mumbai Mayor Bungalow Rani Baug: राणीबागेतील महापौर बंगला नव्या महापौर रितू तावडे यांच्या स्वागतासाठी सज्ज

आरोग्य सुविधा

मुरुडमध्ये ग्रामीण रुग्णालये आहेत, परंतु गंभीर उपचारांसाठी ( ) आजही रुग्णांना अलिबाग किंवा मुंबईला जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रे () सक्षम करणे हे समितीच्या अजेंड्यावर असते.कचरा व्यवस्थापन: पर्यटनामुळे निर्माण होणारा कचरा आणि गावातील सांडपाणी व्यवस्थापन हा, विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये, गंभीर प्रश्न बनला आहे.कोस्टल रोड व पुलांचे काम: आगरदांडा ते दिघी या नियोजित पुलामुळे आणि कोस्टल रोडमुळे मुरुडचे महत्त्व भविष्यात वाढणार आहे. त्या दृष्टीने पायाभूत सुविधांचे नियोजन होणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news