Raigad : सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

Raigad : सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट
Published on
Updated on

रायगड : पुढारी वृत्तसेवा,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे,  सुनेत्रा पवार यांनी आज (दि.२९) ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री मा.आदितीताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. (Raigad)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news