पुणे : ई-सेवा केंद्रांची सेवा ठप्पच!

पुणे : ई-सेवा केंद्रांची सेवा ठप्पच!

पुणे : महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महाआयटी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. परिणामी, या केंद्रांवरून देण्यात येणारे प्रमाणपत्र, दाखले, कागदपत्रांची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची कामे खोळंबलीआहेत.

दहा दिवसांपासून महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रावरील कामकाज तांत्रिक बिघाड आल्याने कामे रखडली आहेत.महा-ई-सेवा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे महाविद्यालयीन प्रवेशदेखील रखडल्याने विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news