पिंपरी : शहरात आढळले कोरोनाचे 187 रुग्ण

पिंपरी : शहरात आढळले कोरोनाचे 187 रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे गुरुवारी (दि. 14) दिवसभरात 187 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 220 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 51 सक्रिय रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

तर, 1 हजार 266 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. आज दिवसभरात 541 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. आज अखेर एकूण 3 लाख 64 हजार 870 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 59 हजार 659 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 625 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news