पिंपरी : ‘अ’ क्षेत्रीयच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे आज सादरीकरण

पिंपरी : ‘अ’ क्षेत्रीयच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे आज सादरीकरण
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 'आयसीसीआय'मार्फत 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे स्मार्ट सिटी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन असून, सदर प्रकल्पांचे सादरीकरण रविवारी (दि. 14) करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, सदर प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटरच्या माध्यमातून 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे स्मार्ट सिटी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. सदर प्रकल्पांची माहिती होण्यासाठी प्रकल्पांचे सादरीकरण सकाळी 11 वाजता कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर, निगडी उड्डापूल येथे करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news