दहावीच्या गुणपत्रिका 4 जुलैला मिळणार

दहावीच्या गुणपत्रिका 4 जुलैला मिळणार
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना 4 जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी हा माहिती दिली.

विभागीय मंडळांकडून 4 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शाळांना गुणपत्रिका दिल्या जातील, तर शाळांकडून दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news