Monsoon Updates | मान्सून परतीची तारीख लांबणार?

Monsoon Updates
मान्सून परतीची तारीख लांबणार?Pudhari Updates
Published on
Updated on

पुणे : मान्सून परतीची तारीख ही १९ सप्टेंबर आहे. तशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, १९ रोजीही हवामान विभागाने परतीच्या मान्सूनबाबत घोषणा केली नाही. यंदा मान्सून लांबणार, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. तर काही शास्त्रज्ञांचा दावा होता की, मान्सून १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान परतीच्या प्रवासाला राजस्थानातून निघेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news