

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पूर्वी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचे तरुणाईला मोठे बेड। अजूनही ते आहेच; मात्र आता यात भर पडली आहे, ती ओटीटी प्लॅटफॉर्मची आणि त्यावर लगेच उपलब्ध होणाऱ्या वेबसीरिजची। अनेक तरुण या बेबसीरिजमधून शिकायला मिळते म्हणून ती पाहतात, हे खरे आहे. परंतु, रात्रंदिवस फक्त मोबाईल समोर बसल्यामुळे तरुणाईच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सातत्याने समोर येत आहे. याबाबत डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ सल्ला देतात, तरुणांनो, बेचसीरिजच्या विळख्यात जास्त न अडकता, स्वतःचे आरोग्य सांभाळण्याकडे लक्ष द्या...!
अॅक्शन (नुसतीच मारामारी, तोडफोड, गाड्यांचे नुकसान)
ड्रामा, कॉमेडी (हसवून सर्वांना आनंदी करणाप्य कथा)
स्पोर्टस (खेळांवरील कथा,खेळाडूला प्रोत्साहन मिळतील अशा कथा)
फॅन्टेंसी, अॅनिमेशन (लहान मुलांना आकर्षित याबतच्या कथा)
हॉलीवुड (परदेशी चित्रपट) हॉरर (भूत-पिशाच्च काल्पनिक कथा)
सायन्स फिक्शन (प्रगत विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित प्रसंगावर आधारित कथा)
करतील अशा कार्टून कथा)
अॅवॉर्ड विनर (आगतिक पातळीवरील उच्च सन्मान
रोमान्स (प्रेमावर आधारित कथा)
प्राप्त, सामाजिक विषयाला हात १२ पातलेल्या कथा
श्रीलर, क्राईम (अज्ञाताकडून झालेला खून आणि पोलिस यंत्रणांकडून त्याची कशाप्रकारे उकल केली जाते, यावर आधारित कथा)
बायोग्राफी (महापुरुषांच्या जीवनावर आधारित कथा)
फैमिली (घरातील नित्याच्या
विविध भाषांमधील कथा
वेबसीरिजच्या अगोदर टिकटॉक आणि पब्जीसारख्या गेमचे तरुणाईला वेड लागले होते. मात्र, भारत सरकारने मध्यंतरीच्या काळात काही अॅपला बंदी घातली. मात्र, लहान मुले अजूनही जेमिंग अॅपमध्येच गुंतल्याचे काही कुटुंबांमध्ये दिसून येते.
आजकालची जीवनशैली खूप बदललेली आहे. याचा मनावर व वर्तवणुकीवर परिणाम हा होतोच. त्याबाबत ती व्यक्ती विचार करू लागते. कधी-कधी त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांची निर्मिती होते. वेबसीरिज पाहणाऱ्यांचे प्रमाण हे खूप वाढले असून, त्याचा झोपेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.
सुप्रिया साबळे, मानसोपचार तज्ड्रा