Pune News| गुरुवारी पाणीपुरवठा बंद

या ठिकाणी असणार पाणीपुरवठा बंद
Pune News
गुरुवारी पाणीपुरवठा बंदFile Photo

खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी, पर्वती एचएलआर टाकी, परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी (एमएलआर) परिसर व चतुःशृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर व भामा आसखेड जॅक्वेल येथील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

Pune News
शिवसेनेसोबतची युती ही काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री : PM मोदी

त्यामुळे गुरुवारी (दि. ४ जुलै) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. पाणीपुरवठा बंद असणारा भाग : पर्वती एमएलआर टाकी परिसर गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर,

गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ इ. पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेकटाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर इत्यादी.

Pune News
शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतन पर्यायाचा निर्णय तीन महिन्यात

पर्वती एलएलआर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर. लष्कर जलकेंद्रअंतर्गत : संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर,

ससाणेनगर, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, वानवडी, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी. चतुःशृंगी टाकी परिसर : गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ,

Pune News
Pune Politics|भाजपने पुण्याचा बालेकिल्ला केला बळकट

लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड. वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी,

आंबेगाव पठार, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी. भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news