पुण्यातील काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्यातील काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी बंद राहणारा भाग : चतु:श्रुंगी टाकी परिसर – औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे-मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय. रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस. कॉलनी, भोसले नगर, इंदिरा वसाहत, अनगळ पार्क.

चिखली जलशुद्धीकरण केंद्र : गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगाव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पाराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news