

ऑनलाइन प्रक्रियेमुळे स्वमान्यता देणे सोयीचे झाले आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्या शाळांनी त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. ऑनलाइन प्रक्रिया सोपी आहे. मात्र, ऑफलाइन असलेली प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने जास्त शाळांना अधिकचा वेळ लागत असल्याचे दिसते.– संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.