

यंदा पावसाळी कामे चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी साफसफाईबाबत नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, ज्या ठिकाणी राडारोडा जागेवरच पडून आहे, अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली असून, संबंधित अधिकार्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका