संत तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सवाला येणार मुख्यमंत्री

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
Published on
Updated on

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा अर्थात वसंत पंचमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. वसंत पंचमीनिमित्त 21 ते 29 जानेवारी 2023 यादरम्यान मुरारी बापू यांची श्री राम कथा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पालखी सोहळा प्रमुख हभप संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त संतोष महाराज मोरे व देहूचे शिवसेना शहर प्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news